मुंबई आत्ता रात्री सुरु........

Todays  News   :Aditya Thackeray 


                   
                     गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून 26 जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. नाईट लाईफ सुरु होत असली तर मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी बोलताना मुंबईप्रमाणे पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याचा काही प्रस्ताव आहे का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, 'पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरू करतोय'.........


                    मुंबईतील नाईट लाईफला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून 26 जानेवारीपासून अंमलबजावणीला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. नाईट लाईफ सुरु होत असली तर मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला............

मुंबई आत्ता रात्री सुरु........

Todays  News   :Aditya Thackeray                                           गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर...